चर्चा:कृष्णाबाई कृष्णाजी केळवकर
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by Sachinvenga
@Sachinvenga:,
आनंदीबाई गोपाळ जोशी या पहिल्या स्त्री हिंदू डॉक्टर असल्याची नोंद आहे. त्यांच्या पतींनी जरी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असला तरीही आनंदीबाईंनी असे केल्याचा उल्लेख सापडत नाही.
केळवकरांबद्दलची अधिक माहिती कोठे सापडेल?