चर्चा:कुराण
या लेखात नुकतेच महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलांतील गुणवत्तेची चाचणी होण्याकरिता समसमीक्षण (पिअर रिव्ह्यू) अपेक्षित आहे. | |
संपादकांना निवेदन: पहिले समीक्षेनंतर पुढील समीक्षेची गरज नसल्यास तातडीने ही सूचना काढून टाकण्यात यावी. अतिदीर्घ किंवा सर्वाधिक संपादने झालेल्या लेखांकरिता स्वतंत्र पान बनवून समीक्षा पार पाडावी. |
लेख नाम
संपादनलेखाचे नाव काय असावे? मराठीमध्ये साधारणतः कुराण म्हणण्याची प्रथा आहे. मुळ अरबी नाव व स्पेलिंग कु-र-आ-न असे आहे. कु़राणच्या 'क' खाली नुक्ता द्यावा काय? मुळ अरबीमध्ये नुक्तायुक्त 'क' चा उच्चार आहे. गणेश धामोडकर ०५:२७, ८ जानेवारी २०१० (UTC)
माझे मत : 'कुराण'च बरोबर वाटते.नुक्ता देउ नये. आपल्या मराठीत नुक्तायुक्त अक्षरे कोणतीच नाहीत.आपल्या भाषेत जी अक्षरे आहेत तीच वापरावित. वि. नरसीकर (चर्चा) ०८:५५, ८ जानेवारी २०१० (UTC)
- कुरआन, अल कुरआन, कोरान (इंग्लिश उच्चार) येथून पुनर्निर्देशने असावीत. नुक्ता देऊ नये.
- अभय नातू १६:५५, ८ जानेवारी २०१० (UTC)
- पुनर्निर्दशने दिलीत. गणेश धामोडकर ०४:२३, ९ जानेवारी २०१० (UTC)
- "कुरआन, अल कुरआन, कोरान (इंग्लिश उच्चार) येथून पुनर्निर्देशने असावीत." माझ्या-मते ह्या लेखाचे शिर्षक कुराअन असेच असावे व कुराण ह्या व तत्सम शब्दावरून ते पुनर्निर्देशीत असावे.