मोडके पान

संपादन

@Khirid Harshad:,

कृपया पान तयार व्हायच्या आधीच तुम्ही तुम्हाला हवे ते बदल करत जाऊ नका, अशी तुम्हाला विनंती आहे.

माफी असावी @अमर राऊत:


@Khirid Harshad:,

अजून एक विनंती आहे, तुम्ही बऱ्याच वेळा नवीन पानांमधले लाल दुवे काढता. ते कृपया तसेच ठेवत जा. कारण नवीन पान तयार करताना ते उपयोगी पडतात. तुम्ही दुवे काढल्याने नवीन पान झाल्यावर परत आधीच्या पानांना नवीन पानांचे दुवे देताना जुनी पाने शोधत बसावे लागते. त्याने वेळ फार जातो. धन्यवाद. अमर राऊत (चर्चा) १४:४०, २६ मे २०२२ (IST)Reply

ठीक आहे, लक्षात ठेवीन. धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) १४:४३, २६ मे २०२२ (IST)Reply
"कुमाऊँनी" पानाकडे परत चला.