चर्चा:काला दाक्षायणी
Latest comment: ४ वर्षांपूर्वी by आर्या जोशी
हे पान मार्च २०२० मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे. | ||
जर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती. |
@आर्या जोशी:,
काला दाक्षायणी (कला?), मुनि दाक्षायणी आणि कपिला दाक्षायणी या एकाच देवतेची रुपे आहेत की या तिन्ही देवता वेगवेगळ्या आहेत? जर वेगवेगळ्या असतील तर त्यांच्यावर स्वतंत्र लेख करण्याइतकी माहिती आहे का?
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०७:०५, २७ फेब्रुवारी २०२० (IST)
@अभय नातू: पाहून कळवते आणि भर घालते. धन्यवाद!--आर्या जोशी (चर्चा) ११:५०, ३ मार्च २०२० (IST)