कऱ्हेगड व कण्हेरगडही दोन एकाच किल्ल्यांची नावे आहेत काय? असा प्रश्न --वि. नरसीकर १०:२०, ८ जानेवारी २०१४ रोजी उपस्थित केला आहे. माझ्यामते हे एकच आहेत तरी जाणकारांनी खुलासा करावा. निनाद ११:०२, ८ जानेवारी २०१४ (IST)Reply

एक नसावेत

संपादन

कऱ्हेगड आणि कण्हेरगड एक नसावेत. कऱ्हेगड हा सटाण्याच्या जवळपास दिसतो आहे, तर कण्हेरगड कळवणच्या आसपास. कण्हेरगडचे नाव काही ठिकाणी कन्हेरा किंवा कण्हिरा असे दिले आहे.

कऱ्हेगडाला फारसा इतिहास नसावा. लेखात दिलेला इतिहास हा कण्हेरगडाचा आहे.....J (चर्चा) १५:१२, ८ जानेवारी २०१४ (IST)Reply


KANHERGAD (Kanhira)

संपादन

This hill fort is situated north of RAWLYA and JAWLYA and is 11 Kms northeast of DHODAP. In 1672 it witnessed a heroic battle when Shivaji escaped from Surat. Grade : Medium Getting here:- Reach NASIK and then proceed by bus to KALVAN via the VANI-NANDURI road, alight at GOWAPUR. The fort is 6 Kms to the southeast.

An easier approach is proceed from KALVAN to OTUR in the south. Climb up to KANHERIWADI and reach the top......J (चर्चा) १६:३६, ८ जानेवारी २०१४ (IST)Reply

पाने वेगळी केली

संपादन

कऱ्हेगडकण्हेरगड ही पाने वेगळी केली आहेत. कण्हेरगड यात अजून माहिती आवश्यक आहे. निनाद ०४:०९, ९ जानेवारी २०१४ (IST)Reply

"कऱ्हेगड" पानाकडे परत चला.