चर्चा:कमल देसाई (समाजवादी नेत्या)

Latest comment: ४ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic नकल-डकव?

शीर्षक

संपादन

@:, कमल देसाई (नेत्या) असे शीर्षक असावे असे वाटते.--संदेश हिवाळेचर्चा ११:३७, २३ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा ११:३७, २३ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply


@संदेश हिवाळे:,

शीर्षक बदलायला हरकत नाही. पण विरोध यासाठी की, अनेक कमल देसाई नेत्या असू शकतील. नसल्या तर होतील, पण समाजवादी पुन्हा जन्मणार नाहीत. हा पक्षही आता अस्तित्वात नाही.... (चर्चा) २२:३४, २३ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

ठिक आहे सर.--संदेश हिवाळेचर्चा ११:१५, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

हरिशंकर परसाईचे चर्चापान वाचावे. ... (चर्चा) १४:१४, ६ एप्रिल २०१८ (IST)Reply

नकल-डकव मजकूर

संपादन

मी अधोरेखित केलेला प्रस्तुत लेखातील नकल-डकव मजकूर खालील दुव्यावरून उतरवण्यात आला आहे.

  1. लोकसत्ता (२२ फेब्रुवारी २०१८ पाहटे ३:३०)

@अभय नातू:@Tiven2240: तरी प्रचालाकांनी आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती.
--Pushkar Ekbote (चर्चा) १६:२८, २ मे २०१८ (IST)Reply

नकल-डकव?

संपादन

कमल देसाई या एक आगळ्या-वेगळ्या समाजवादी नेत्या होत्या. पुष्कर एकबोटे किंवा आणखी कुणीही त्यांच्यावर नकल-डकव न करता स्वतःच्या कल्पनेने लेख लिहावा.

२०२०.०५.२५च्या अहवालानुसार या लेखात नकल-डकव नाही. --अभय नातू (चर्चा) १२:४४, २५ मे २०२० (IST)Reply
https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B2%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%20(%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE)
"कमल देसाई (समाजवादी नेत्या)" पानाकडे परत चला.