चर्चा:एल्फिन्स्टन महाविद्यालय
Latest comment: ५ वर्षांपूर्वी by अभय नातू
माझ्या टंकलेखनाच्या चुकीमुळे एल्फि'न्स्टन' महाविद्यालय एेवजी "एल्फि'न्सटन' महाविद्यालय असे चुकीचे नाव लिहून पान बनवले गेले. तरी कृपया "एलफिन्स्टन महाविद्यालय" अशा योग्य नावाच्या पानावर ही माहिती स्थानांतरीत करावी ही विनंती.
अमित म्हाडेश्वर (चर्चा) ००:१४, २८ डिसेंबर २०१९ (IST)
झाले. -- अभय नातू (चर्चा) ००:२३, २९ डिसेंबर २०१९ (IST)