चर्चा:एडविन माँटेग्यू
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by Sandesh9822
@Sandesh9822:,
येथील माहितीत विरोधाभास आहे. एकाच वाक्यात त्यांच्या राजकारणाबद्दल दोन वेगळी मते लिहिलेली आहेत - हे ब्रिटिश लिबरल राजकारणी होते. त्यांनी १९१७ ते १९२२ दरम्यान भारताचे राज्य सचिव (भारतमंत्री) म्हणून काम पाहिले. मॉन्टॅगू एक कट्टरपंथी उदारमतवादी..
हे नेमके कोणत्या विचारसरणीचे होते?
अभय नातू (चर्चा) २२:५८, २ जानेवारी २०२१ (IST)
@अभय नातू:
- ब्रिटिश लिबरल हा शब्द Liberal Party शी संबंधित होता. मी आता या ठिकाणी पक्षाचे स्पष्ट नाव जोडले आहे. इंग्लिश विकिपीडियावर Liberal Party च्या दुव्यावर
British Liberal शब्द होता.
- कट्टरपंथी उदारमतवादी हे "radical" Liberal शी संबंधित आहेत (विचारसरणी).