चर्चा:उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ
Latest comment: २ वर्षांपूर्वी by अभय नातू
तुम्ही इंग्रजी मध्ये लिहिलेले नाव काढले आहे कारण समजेल का? की इंग्लिश विकिपीडियाचा दुवा काढत असाल तर पुढच्या बदलांमध्ये मी तो टाकणार नाही. @अभय नातू Omega45 (चर्चा) १२:१८, १९ नोव्हेंबर २०२२ (IST)
- @Omega45: प्रत्येक स्वतंत्र लेख आधीच इंग्लिश विकिपीडियाच्या लेखास विकिडेटाद्वारे जोडलेला आहे. त्यामुळे इंग्लिश विकिपीडियाचा जो दुवा आपण प्रत्येक पानावर जोडत आहात त्याची आवश्यकता नाही, धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) १२:२०, १९ नोव्हेंबर २०२२ (IST)
- @Omega45:
- इंग्लिश विकिपीडियाचा दुवा लेखात घालण्याचे प्रयोजन नाही. असे आंतरविकी दुवे विकिडेटाद्वारे आपोआप इंग्लिश आणि इतर सगळ्या भाषांतील लेखाशी लावले जातात. डावीकडे खालच्या भागात आंतरविकी दुवे पाहिले असता ते दिसतील.
- अभय नातू (चर्चा) १२:२२, १९ नोव्हेंबर २०२२ (IST)
- @अभय नातू: इंग्रजी मध्ये नाव टाकलेले चालेल ना पण?
- @Omega45:
- महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ लेखांत इंग्लिश नाव घालू नये. सहसा इतर भाषेतील नाव घालण्यासाठीची कारणे अशी आहेत --
- १. मूळ नाव मराठी उच्चारापेक्षा वेगळे आहे, उदा. पॅरिस/पारि
- २. मूळ नावाचा उच्चार क्लिष्ट आहे आणि देवनागरीत तो अचूकपणे लिहिता येत नाही, उदा. बीजिंग
- अभय नातू (चर्चा) ०२:२८, २० नोव्हेंबर २०२२ (IST)