चर्चा:आर्या समीर आंबेकर

(चर्चा:आर्या आंबेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Sureshkhole in topic Untitled

Untitled

संपादन

प्रति सदस्य:रिकाम्या, तुम्हाला या लेखात काय बदल अपेक्षित आहे?

लेखन चांगले आहे, सदस्य रिकाम्यांना अपेक्षीत बदलांबद्दल कल्पना नाही पण सर्वसाधारणतः संदर्भांची गरज जाणवते(खासकरून विशेषण आणि व्यक्तीगत पुस्तीमुळे) . "त्यानंतर तिने पुन्हा मागे वळून पाहिले नाही." सारख्या वाक्यांची रचना/लेखन शैली अथवा विश्वकोशिय उल्लेखनीयता बद्दल मराठी विकिपीडियननी अधीक चर्चा करावी असे वाटते माहितगार १०:३२, १९ सप्टेंबर २०१० (UTC)

आर्याला आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. त्याला आपल्या रियाजाची जोड देत आर्याने संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे
हा व असा मजकूर एखाद्याचे वैयक्तिक मत आहे. तरी असे लिहीणे टाळावे.
अभय नातू २०:५१, १९ सप्टेंबर २०१० (UTC)

सा रे ग म प लिटील चॅम्प्स

संपादन

सा रे ग म प लिटील चॅम्प्स हा एक संगीत विषयक स्पर्धात्मक कार्यक्रम, झी मराठी या वाहिनीवर जुलै २००८ ते फेब्रुवारी २००९ या कालावधीत प्रसारित झाला. या कार्यक्रमासाठी वय वर्ष ८ ते १४ मधील हजारो मुलांच्या चाचण्या घेण्यात आल्या.(मोघमता [ संदर्भ हवा ]). आर्या या हजारो मुलांमधून सर्वोत्कृष्ट ५० मुलांमध्ये निवडली गेली, आणि स रे ग म प लिटील चॅंपस या कार्यक्रमाची एक स्पर्धक झाली.

आर्याने आपल्या सुमधुर आवाज आणि उत्कृष्ट सांगीतिक कौशल्याच्या जोरावर अंतिम फेरीत व नंतर महा-अंतिम फेरीत धडक मारली.(विशेषणांमुळे [ संदर्भ हवा ]) अंतिम फेरीत १२ स्पर्धकांची निवड झाली तर महा अंतिम फेरीत ५ स्पर्धकांची निवड केली होती.

आर्याने या कार्यक्रमा मध्ये अनेक उत्तोमोत्तमसाचा:विशेषणाधीक्य उत्तम गाणी सादर केली. परीक्षकांनी अनेकदा आर्याच्या गाण्यांना नी (१०० %) पर्यंत गुण दिले.[ संदर्भ हवा ] आर्यानी एक विक्रम कायम केला, जेव्हा तिच्या पान खाये सैंया हमारो या गाण्याला परीक्षकानाडून वरचा नी पर्यंत गुण मिळाले. हा विक्रम सा रे ग म प च्या गेल्या ८ पर्वात अबाधित आहे.[ कालसापेक्षता टाळा] ] हिंदी सीने-सृष्टीतील नामवंत गायक हरिहरन हे त्या भागाचे मान्यवर परीक्षक होते.

आर्याला अनेकदा परफॉर्मर ऑफ द वीक(Performer of the week) घोषित करण्यात आले.[ संदर्भ हवा ]

आर्याला आवाजाची दैवी देणगी लाभली आहे.साचा:या वाक्याच्या विश्वकोशिय उल्लेखनीयते बद्दल पुर्नविचाराची गरज त्याला आपल्या रियाजाची जोड देत आर्याने संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी आर्याच्या आवाजाची व तिच्या गान कौशल्याची भरभरून प्रशंसा केली आहे.[ संदर्भ हवा ] शास्त्रीय संगीत असो वा नाट्यगीते, भावगीते असो वा भक्तिगीते, मराठी चित्रपट संगीत असो वा हिंदी गाणी, इतकेच नव्हे तर, लावणी, लोक-गीते या सर्व शैलीतील गाणी आर्या तितक्याच ताकदीने गाते, त्यामुळे तिने गायलेले प्रत्येक गाणे तिच्या श्रोत्यांसाठी एक पर्वणीच ठरते. (वाक्यात संपादकाचे साचा:व्यक्तीगतमत? असल्याचे भासते , पुर्नलेखनाची गरज)

आर्याने याचं कार्यक्रमादरम्यान गायलेले ए मेरे वतन के लोगो हे अजरामर गीत आजही[ कालसापेक्षता टाळा]

तिच्या चाहत्यांच्या लक्ष्यात आहे.साचा:व्यक्तीगत मत?

आर्याला या कार्यक्रमादर्म्यान माणिक वर्मा शिष्यवृत्ती देण्यात आली. ही शिष्यवृत्ती आर्याला दोन वर्षांसाठी प्रदान करण्यात आली.

माहितगार १०:३२, १९ सप्टेंबर २०१० (UTC)


ही अवैध संदर्भांची(ब्लॉग/युटूब/फ़ेसबुक) यादी यामधील काही बातम्यांचे संदर्भ होते ज्या लिंक आता चालू नाहीत त्यामुळे त्या बदलाव्या लागतील शिवाय त्यातील काही फ़क्त बातम्यांच्या संकेतस्थळाच्या लिंक्स होत्या. केलेल्या बदलांची नोंद म्हणून येथे ही यादी देत आहे. WikiSuresh (चर्चा) ०२:५०, १० एप्रिल २०१८ (IST)Reply

"आर्या समीर आंबेकर" पानाकडे परत चला.