चर्चा:आरण्यके
Latest comment: १ वर्षापूर्वी by Ketaki Modak in topic दोन लेख
या ग्रंथांना अरण्यके असे नाव आहे कि आरण्यके?
अभय नातू (चर्चा) २०:५९, ४ ऑगस्ट २०१७ (IST)
आरण्यके. भ्रम-भ्रामक, वगैरे प्रमाणे.. ज (चर्चा) २१:१७, ४ ऑगस्ट २०१७ (IST)
- धन्यवाद, ज.
- अभय नातू (चर्चा) २१:२९, ४ ऑगस्ट २०१७ (IST)
दोन लेख
संपादनआरण्यक नावाचा आणखी एक लेख येथे दिसतो.
आरण्यके हा लेख अधिक विस्तृत व माहितीपूर्ण दिसतो, या विषयातील तील तज्ज्ञांनी दोन्ही पाहून एकच कोणतातरी लेख ठेवावा, ही विनंती.
धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) ११:११, १८ जुलै २०२३ (IST)