चर्चा:आनंदीबाई गोपाळराव जोशी
Latest comment: ५ वर्षांपूर्वी by अभय नातू
@अभय नातू: https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80&oldid=&action=search&use_engine=1&use_links=1 याच्या आधारे या लेखाला ८३% प्रताधिकार भंग आहे.महिला दिनानिमित्त लेख सुधारावा असे वाटत आहे,काय करावे याचे मार्गदर्शन मिळावे.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) १२:५६, ८ मार्च २०१९ (IST) .
- प्रताधिकारत मजकूर काढून वाटल्यास त्याचे पुनर्लेखन करावे.
- जागतिक महिला दिनानिमित्त मुखपृष्ठ सदर बदलले आहे हे पाहिलेत का?
- अभय नातू (चर्चा) १३:०३, ८ मार्च २०१९ (IST)
@अभय नातू: धन्यवाद! होय मुखपृष्ठ सदर पाहून छान वाटले