@भुईभार:,

आगमुदैयन आणि आगमुदैयर ([१]) ही एकच जमात आहे का?

अभय नातू (चर्चा) ०७:५६, ११ डिसेंबर २०१७ (IST)Reply


तितकी काही कल्पना नाही.असु शकते.--भुईभार (चर्चा) ०७:५८, ११ डिसेंबर २०१७ (IST)Reply

कोणाला धन्यवाद कसे द्यायचे हे कळु शकेल काय?

@भुईभार:,
एखाद्या संपादनासाठी धन्यवाद द्यायचे असतील तर त्या पानावर जाउन उजवीकडे इतिहासवर टिचकी मारा. पानाच्या इतिहासात त्या व्यक्तीने केलेल्या संपादनांच्या नोंदीच्या उजवीकडे धन्यवाद असे लिहिले असे. त्यावर टिचकी देता नक्की का अशा अर्थाचा प्रश्न तेथेच येईल. त्यावर टिचकी दिले की झाले काम.
अलीकडील बदल मधूनही पानाच्या इतिहासावर जाता येते.
याशिवाय, एखाद्या व्यक्तीचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर साद साचा {{साद|भुईभार}} असा वापरा.
अभय नातू (चर्चा) ०८:३३, ११ डिसेंबर २०१७ (IST)Reply

धन्यवाद्

संपादन

धन्यवाद् मीळले का?--भुईभार (चर्चा) ०८:३८, ११ डिसेंबर २०१७ (IST) हे संकेतस्थळाची माहीतीसाठी इथे काय वाचावे लागेल. ते कुठे आहे सांगु शक्ता काय? तुम्हाला त्रास देत आहे. इथे कोनी दुसरे ओलखीचे नाही.--भुईभार (चर्चा) ०८:५४, ११ डिसेंबर २०१७ (IST)Reply

@भुईभार:
हो, मिळाले. अगदी बरोबर केलेत तुम्ही.
सहाय्य:आशय या पानापासून सुरुवात करावी. अधिक माहिती इतरत्र (आणि काही अंशी इतस्ततः) सापडेल.
तोपर्यंत कोणताही प्रश्न असल्यास मला निःसंकोच कळवावे. यात मला त्रास नाही.
अभय नातू (चर्चा) ०९:३५, ११ डिसेंबर २०१७ (IST)Reply
"आगमुदैयन" पानाकडे परत चला.