चर्चा:आंतरजातीय विवाह
@Sureshkhole:,
या लेखाला लैंगिकता असा वर्ग का लावला आहे? मला वाटते आंतरजातीय विवाहात लैंगिकतेबद्दल विशेष असे काही नाही. इतर प्रकारच्या विवाहात, उदा. समलैंगिक विवाह, इ., हा वर्ग लावता येईल.
कृपया कळवावे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २३:३९, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)
आंतर जातीय विवाहात लैंगिकता नाही? मग ती दोन फ़ुले एकमेकाजवळ आल्यावर येत असावी?
आपल्या माहितीसाठी प्रत्येक प्रकारचा विवाह हा लैंगिकता ह्या वर्गात मोडतो असे मला वाटते. मी लैंगिकता आणि लिंगभाव ह्यावर काम करताना लैंगिकतेवरील लेखही सुधारणार आहे आणि वर्गिकरणही पुन्हा तपासेन व निट करण्याचा प्रयत्न करेनच, बाकी आपण सूज्ञ असा ! आणि जातीतील फ़रका नंतर आपण आंतरजातीय विवाह आणि समलैंगिकता ह्या मुद्यांशी खेळत आहात हे लक्षात ठेवावे. ह्या पुढे आंतरराष्टीय समुदायाचे आपल्या लिखाणावर लक्ष असेल ह्याची खबरदारी मी घेत आहे. कारण आपल्या वरील वाक्यावरून जातीय तेढ आणि होमोफ़ोबीया ह्या दोन्हींही बाबी दिसत आहेत हे मी आपल्या लक्षात आणून देत आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Category:Mating ह्या इंग्रजी वर्गामध्ये विवाह हा उपवर्ग आहे. मराठी मध्ये फ़लन असा वर्ग नाही तो निर्माण करुन विवाहाचे वर्गिकरण करता येईल किंवा लैंगिकता / मानवी लैंगिकता मध्येही करता येते. Sureshkhole ००:०७, ७ फेब्रुवारी २०१८ (IST)
- वा! सूतावरुन स्वर्ग गाठलात राव. होमोफोबिया आणि जातीय तेढ?!!! खेळ तुम्ही करीत आहात आणि माझ्यावर व्यक्तिगत आकस ठेवून लिहित आहात हे उघड आहे.
- या लेखात हा वर्ग का पाहिजे इतकेच विचारले. मी तुमच्यासारखा अतिविद्वान नाही तरी प्रश्न येणे साहजिक आहे. वरील दोन्ही बाबींबद्दल मला विचार देखील आलेला नव्हता. तुम्हाला नेमका आला ही गंमत.
- तुमचे उत्तर मिळाले आणि पटले. अधिक चर्चा नको.
- अभय नातू (चर्चा) ००:१७, ७ फेब्रुवारी २०१८ (IST)
मला मुळात आपल्याशी बोलण्याची तसूभरही इच्छा नाहीये,
वरच्या ओळीमध्ये आपण स्पष्ट म्हणत आहात की, १)आंतरजातीय विवाहात लैंगिक असे काही नाही! २)समलैंगिक विवाहात हा वर्ग लावता येईल!
वरील दोन्हींही विधाने जात आणि समलैंगिकता ह्यांबाबतचे अज्ञान/तेढ स्पष्ट दाखवत आहेत. आपण माझ्याकडे यापुढे पुर्णपणे दूर्लक्ष केल्यास मला महत आनंद होईल! कारण मी ही तेच करणार आहे, शिवाय आपल्या उद्योगांवर खास लक्ष ठेवण्याची व्यवस्था मी करत आहेच, कारण विकीच्या नियमांबरोबर भारतातील कायद्यांमध्येही गुन्हा म्हणून बसणाऱ्या बाबी आपण केल्या आहेत आणि करित आहात, योग्य वेळ आल्यावर योग्य ती कारवाई मी हातात घेईन. धन्यवाद! ह्यापुढे मला आपल्याकडून उत्तर अपेक्षीत नाही. Sureshkhole ००:३८, ७ फेब्रुवारी २०१८ (IST)
- @Sureshkhole:,
- मग बोलणे सोडा आणि काम चालू ठेवा.
- वरील विधानात कदाचित अज्ञान असेल (माझ्या मते नाही) पण तेढ बिलकुल नाही. कोणत्या बाबी गुन्हा आहेत हे कळवा. खोटे बोलणे सोडा आणि व्यथा आरोप करणे सोडा. फुकटच्या धमक्या देणेही लगेचच बंद करा.
- कायदेबाह्ये कोणी काही केले असेल तर ते तुम्ही आहे. याची अनेक उदाहरणे येथे आहेत आणि तुमच्या इतर उद्योगांतही दिसून येतात. आवरा आता.
- अभय नातू (चर्चा) ००:५३, ७ फेब्रुवारी २०१८ (IST)