चर्चा:अहमदनगर जिल्हा

Latest comment: ४ महिन्यांपूर्वी by अभय नातू in topic नाव

नाव

संपादन

या जिल्ह्याचे नाव अहमदनगर पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर झाल्याचा शासकीय आदेश आहे का?

हा मिळेपर्यंत लेख फक्त लॉग्ड-इन सदस्यांनाच बदलता येईल असे करीत आहे.

अभय नातू (चर्चा) २१:११, २१ जून २०२४ (IST)Reply

"अहमदनगर जिल्हा" पानाकडे परत चला.