शंखासुर : हे एका पुष्पवृक्षाचे नाव आहे.

हे नाव संकासुर आहे असे आठवते.

अभय नातू (चर्चा) २१:०३, १८ ऑगस्ट २०१७ (IST)Reply


शक्य आहे; आम्ही त्या झाडाला लहानपणापासून शंखासुर म्हणत आलो आहोत. दोन्हीपैकी कुठले नाव (की दोन्ही नावे) रूढ आहे(त), हे शोधावे लागेल... (चर्चा) २२:३२, १८ ऑगस्ट २०१७ (IST)Reply

"असुर" पानाकडे परत चला.