चर्चा:अतिनूतन युग
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू
प्लिओसीनचे मराठीकरण अतिनूतन असल्याचा संदर्भ पाहिजे. अतिनूतन म्हणजे अल्ट्रा-मॉडर्न किंवा पोस्ट-मॉडर्न असल्याचे ध्वनित होते. -- अभय नातू (चर्चा) १६:०४, २३ जुलै २०१८ (IST)
प्लिओसीनचे मराठीकरण अतिनूतन असल्याचा संदर्भ पाहिजे. अतिनूतन म्हणजे अल्ट्रा-मॉडर्न किंवा पोस्ट-मॉडर्न असल्याचे ध्वनित होते. -- अभय नातू (चर्चा) १६:०४, २३ जुलै २०१८ (IST)Reply