चर्चा:अणूवस्तुमानांक
(चर्चा:अण्विक वस्तुमान संख्या या पानावरून पुनर्निर्देशित)
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic अणुवस्तुमानांक
या लेखाचे नाव आण्विक वस्तुमान संख्या पाहिजे का?
अभय नातू १६:०६, २४ नोव्हेंबर २००९ (UTC)
अणुवस्तुमानांक
संपादनया पानाचे योग्य नाव अणुवस्तुमानांक असे हवे आहे. यावरील सर्व मजकूर अणुवस्तुमानांक पानावर हलवण्यास परवानगी द्यावी ही विनंती. मजकूर तिकडे हलवल्यास हे पान काढून टाकावे काय ? अभय नातू
Salveramprasad (चर्चा) २१:५२, २४ जानेवारी २०१७ (IST)
- पान हलवावे परंतु हे पान पुनर्निर्देशन म्हणून ठेवावे. असे केल्याने जुन्या शीर्षकास जोडलेल्या पानांवर लाल दुवे होणार नाहीत तसेच जुन्या नावाने शोध घेणाऱ्यास पाहिजे ते सापडेल.
- अभय नातू (चर्चा) २१:५९, २४ जानेवारी २०१७ (IST)
- आण्विक वस्तुमान अंक व अणूवस्तुमानांक हे दोन्ही नावे योग्य नाहीत. म्हणून पुनर्निर्देशन म्हणून ठेवण्याची आवश्यकता नाही. कृपया अणुवस्तुमानांक व अणूवस्तुमानांक यातील हृस्व दीर्घ भेद समजून घ्यावा. यातील अणूवस्तुमानांक हे योग्य नसून अणुवस्तुमानांक हे योग्य आहे. तसेच मजकूर अणुवस्तुमानांक पानावर हलवण्यात आला आहे. म्हणून आण्विक वस्तुमान अंक व अणूवस्तुमानांक हे दोन्ही पाने वगळण्यास विनंती.अभय नातू
Salveramprasad (चर्चा) २२:२८, २४ जानेवारी २०१७ (IST)
- पुनर्निर्देशन ठेवल्याने चुकीचे नाव योग्य होत नाही तर चुकीचे नाव शोधणाऱ्यास आपोआप बिनचूक लेखाकडे जाण्यास मदत होते. त्यामुळे पुनर्निर्देशन ठेवणे योग्य.
- असे न केल्यास चुकीच्या शुद्धलेखनाने शोध घेणाऱ्या वाचकास (असलेले) योग्य ते पान मिळणे कठीण होते व वाचकाचा विरस होतो.
- अभय नातू (चर्चा) २२:३९, २४ जानेवारी २०१७ (IST)