चमिंडा फर्नांडो

श्रीलंकी क्रिकेटपटू

चमिंडा फर्नांडो (३१ ऑक्टोबर, १९६९:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे.

फर्नांडो सिंहलीज स्पोर्टस् क्लबकडून एकूण ५१ प्रथम-श्रेणी आणि २ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका संघातर्फे खेळला.