चंद राम (राजकारणी)
चौधरी चंद राम (१९२३ – २०१५) हे भारतीय राजकारणी आणि हरियाणाचे पहिले उपमुख्यमंत्री होते.
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९२३ रोहतक जिल्हा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जून १५, इ.स. २०१५ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
पद |
| ||
| |||
ते पहिल्या आणि तिसऱ्या पंजाब विधानसभेचे आणि पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या हरियाणा विधानसभेचे सदस्य होते. त्यांनी सहाव्या आणि नऊव्या लोकसभेचे सदस्य म्हणूनही काम केले.[१] [२] ते राज्यसभा सदस्य पण होते.
पदे भूषवली
संपादनवर्ष | वर्णन |
---|---|
१९५२ - ५७ | पहिल्या पंजाब विधानसभेसाठी निवडून आले
|
१९५८ - ६२ | पंजाब विधान परिषदेवर निवडून आले
|
१९६२ - ६६ | तिसऱ्या पंजाब विधानसभेसाठी निवडून आले
|
१९६६ - ६७ | पहिल्या हरियाणा विधानसभेसाठी निवडून आले |
१९६७ - ६८ | दुसऱ्या हरियाणा विधानसभेसाठी निवडून आले |
१९६८ - ७२ | तिसऱ्या हरियाणा विधानसभेसाठी निवडून आले
|
१९७७ - ७७ | हरियाणा भारतीय लोक दलाचे अध्यक्ष
चौथ्या हरियाणा विधानसभेसाठी निवडून आले |
1977 - 80 | सहाव्या लोकसभेसाठी निवडून आले |
1983 - 84 | राज्यसभेवर निवडून आले |
1990 - 91 | नऊव्या लोकसभेवर निवडून आले
|
१५ जून २०१५ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. [४] [५]
संदर्भ
संपादन- ^ "Members Bioprofile". loksabhaph.nic.in. 2020-02-18 रोजी पाहिले.
- ^ Saini, Manvir (October 15, 2014). "At 92, first deputy CM hopes to get lots out of Modi for dalits". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-02-18 रोजी पाहिले.
- ^ Mittal, Satish Chandra (1986). Haryana, a Historical Perspective (इंग्रजी भाषेत). Atlantic Publishers & Distri.
- ^ "RS mourns death of ex-Haryana Dy CM Chand Ram". Business Standard India. Press Trust of India. 2015-07-23. 2020-02-18 रोजी पाहिले.
- ^ "Rajya Sabha mourns death of ex-Haryana Deputy Chief Minister Chand Ram". The Economic Times. 2015-07-23. 2020-06-03 रोजी पाहिले.