घोटी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
स्थान
संपादनघोटी हे मुंबई-आग्रा महामार्गावरील गाव आहे. मुंबई नाशिक रोड रेल्वेमार्गावर इगतपुरीनंतर घोटी हे स्टेशन येते. येथील तांदूळ प्रसिद्ध आहे. येथे दर शनिवारी भाजीपाल्याचा व गुरांचा बाजार भरतो. येथून भंडारदरा धरण जवळ आहे. या गावापासून जवळच, घोटी-भंडारदरा रस्त्यावर बारी गावानजीक सह्याद्रीचे कळसूबाई शिखर आहे.