घरोंदा (चित्रपट) (mr); ಘರವೊಂದ (kn); घरौंदा (1977 फ़िल्म) (hi); Gharaonda (id); آشیانه (فیلم ۱۹۷۷) (fa); Gharaonda (en); घरौंदा (सन् १९७७या संकिपा) (new) film del 1977 diretto da Bhimsain Khurana (it); ১৯৭৭ সালে মুক্তিপ্রাপ্ত হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); film indien (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); film India (id); 1977 ވަނަ އަހަރު ނެރުނު ފިލްމެއް (dv); фільм 1977 року (uk); film uit 1977 (nl); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); ಹಿಂದಿ ಚಲನಚಿತ್ರ (kn); ୧୯୭୭ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or); 1977 film (en); ᱑᱙᱗᱗ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat); 1977 film (en)
घरोंडा (इंग्रजी नाव: द नेस्ट ) हा १९७७ वर्षाचा हिंदी नाट्यचित्रपट आहे, जो भीमसेन खुराणा यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे.[१] या चित्रपटात अमोल पालेकर, झरीना वहाब, श्रीराम लागू आणि जलाल आगा यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत जयदेव यांचे आहे.[२]
- सुदीपच्या भूमिकेत अमोल पालेकर
- छायच्या भूमिकेत झरिना वहाब
- मोदींच्या भूमिकेत श्रीराम लागू
- गुहा यांच्या आईच्या भूमिकेत दिना पाठक
- बडे बाबूच्या भूमिकेत टी.पी. जैन
- छायाच्या भाभीच्या भूमिकेत सुधा चोप्रा
- गुहा (सुदीपचा रूममेट) च्या भूमिकेत साधू मेहेर
- अब्दुल(सुदीपचा रूममेट) च्या भूमिकेत जलाल आगा
- दिग्दर्शक : भीमसेन खुराणा
- निर्माता : भीमसेन
- संपादक : वामन बी भोसले
- कथा : डॉ.शंकर शेष
- पटकथा : गुलजार
- सिनेमॅटोग्राफर : बिनोद प्रधान, ए के बीर, डीजी देबुधर, वीरेंद्र सैनी
- कॉस्च्युम डिझायनर : शम्मी, वहिदा
- निवेदक : गुलजार
- संगीत दिग्दर्शक : जयदेव
- गाण्याचे बोल : गुलजार
A सर्व गीतांचे संगीतकार आहे जयदेव.