घंगाळ
घंगाळे हा एक पुरातन भांड्याचा प्रकार आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
स्वरूप
संपादनघंगाळ भांडे सर्वसाधारण तांबे किंवा पितळ व क्वचितच अल्युमिनियम या धातूंचे असते. या भांड्याचा आकार खोलगट असून त्याला उचलण्यासाठी दोन बाजूंना दोन कडी असतात.
वापर
संपादनघंगाळ्याचा पूर्वीच्या काळी आंघोळीचे पाणी ठेवण्यासाठी केला जात होता. आता या भांड्याचा वापर जवळजवळ नाहीसा झाला आहे. तरीही अजूनही काहीप्रमाणात या भांड्याचा वापर खेडेगावामध्ये केला जातो. तर नागरीभागात शोभेची वस्तू म्हणून देखील याचा वापर केला जातो.
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |