बॉम्बे ग्रेनेडियर्स
(ग्रेनेडियर रेजिमेंट या पानावरून पुनर्निर्देशित)
बॉम्बे ग्रेनेडियर्स हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.
इतिहास
संपादनभारतीय सैन्याच्या बॉम्बे ग्रेनेडियर्स या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.
पोशाख व ओळख
संपादनस्वातंत्र्याआधीची मर्दुमकी
संपादनस्वातंत्र्या नंतरची मर्दुमकी
संपादनविभाग
संपादनसन्मान व पदके
संपादनबॉम्बे ग्रेनेडियर्स या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.
- मेजर होशियार सिंह यांना १९७२ला परमवीर चक्र पुरस्कार.
- लान्स नाकई आल्बर्ट इक्का यांना १९७२ला परमवीर चक्र पुरस्कार.
- CQMH अब्दुल हमीद यांना १९६५ला परमवीर चक्र पुरस्कार.
हे सुद्धा पहा
संपादन- भारतीय सेना प्रशिक्षण संस्था
- राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी
- इंडियन मिलिटरी ऍकॅडमी
- कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग
- भारतीय सशस्त्र सेना
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |