ग्रेट बेंड म्युनिसिपल विमानतळ

ग्रेट बेंड म्युनिसिपल विमानतळ (आहसंवि: GBDआप्रविको: KGBDएफ.ए.ए. स्थळसूचक: GBD) हा अमेरिकेतील कॅन्सस राज्याच्या ग्रेट बेंड शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस पाच मैलांवर बार्टन काउंटीमध्ये आहे. येथून कोणतीही प्रवासी सेवा उपलब्ध नाही. हा विमानतळ खाजगी विमाने वापरतात.

ग्रेट बेंड म्युनिसिपल विमानतळ
चित्र:Great Bend Municipal Airport Logo.jpg
USGS 2006 orthophoto
आहसंवि: GBDआप्रविको: KGBDएफएए स्थळसंकेत: GBD
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक ग्रेट बेंड नगरपालिका
कोण्या शहरास सेवा ग्रेट बेंड (कॅन्सस)
समुद्रसपाटीपासून उंची 1,887 फू / 575 मी
गुणक (भौगोलिक) 38°20′39″N 098°51′33″W / 38.34417°N 98.85917°W / 38.34417; -98.85917गुणक: 38°20′39″N 098°51′33″W / 38.34417°N 98.85917°W / 38.34417; -98.85917
संकेतस्थळ http://www.greatbendks.net/index.aspx?nid=190
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
17/35 7,852 2,393 Asphalt
11/29 4,706 1,434 Asphalt
सांख्यिकी (2022)
Aircraft operations 8,775
Based aircraft 48
Source: Federal Aviation Administration[१]

संदर्भ संपादन

  1. ^ GBD विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. effective August 10, 2023.