ग्यालशिंग

सिक्कीममधील एक गाव

गेझिंगचे नकाशावरील स्थान


ग्यालशिंग (गेझिंग हे भारत देशाच्या सिक्कीम राज्यामधील एक लहान नगर व जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. ग्यालशिंग शहर सिक्कीमच्या नैऋत्य भागात हिमालय पर्वतरांगेत राजधानी गंगटोकच्या १२० किमी पश्चिमेस वसले असून कांचनगंगा पर्वतावर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांसाठी हे एक लोकप्रिय सुरुवातीचे स्थान आहे. नेपाळी ही येथील प्रमुख भाषा आहे.

ग्यालशिंग
भारतामधील शहर
ग्यालशिंग is located in सिक्कीम
ग्यालशिंग
ग्यालशिंग
ग्यालशिंगचे सिक्कीममधील स्थान

गुणक: 27°17′24″N 88°15′26″E / 27.29000°N 88.25722°E / 27.29000; 88.25722

देश भारत ध्वज भारत
राज्य सिक्कीम
जिल्हा ग्यालशिंग जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची २,७०० फूट (८२० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४,०१३
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

संदर्भ आणि नोंदी संपादन