गौरी शिंदे ( ६ जुलै १९७४) ही एक भारतीय चित्रपट दिग्दर्शिका आहे. तिने दिग्दर्शित केलेला २०१२ सालचा श्रीदेवी अभिनीत इंग्लिश विंग्लिश हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व ह्या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले. २०१६ साली डियर जिंदगी हा तिचा दुसरा चित्रपट देखील गाजला.

गौरी शिंदे
जन्म ६ जुलै, १९७४ (1974-07-06) (वय: ४९)
पुणे
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक
प्रमुख चित्रपट इंग्लिश विंग्लिश
पती आर. बाल्की

चित्रपट यादी संपादन

दिग्दर्शक संपादन

वर्ष चित्रपट पुरस्कार
२०१२ इंग्लिश विंग्लिश फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण पुरस्कार
आय.आय.एफ.ए. पुरस्कार
झी सिने पुरस्कार
२०१६ डियर जिंदगी

बाह्य दुवे संपादन