गौरव चोप्रा
गौरव चोप्रा (४ एप्रिल १९७९) [१] एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेता आहे. उत्तरन आणि सद्दा हक मधील भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे.[२][३] तो बिग बॉस १० मध्ये स्पर्धक म्हणून दिसला आहे.[४][५][६][७] त्याने अमेरिकन चित्रपट ब्लड डायमंडमध्ये देखील अभिनय केला आहे आणि आंतरराष्ट्रीय नृत्य रिॲलिटी शो डान्सिंग विथ द स्टार्सच्या जॉर्जियन आवृत्तीत दिसला आहे. तो शेवटचा एएलटी बालाजीच्या फोरप्ले आणि वियूच्या लव्ह लस्ट अँड कन्फ्युजन या वेब सीरिजमध्ये दिसला होता.[८][९][१०]
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल ४, इ.स. १९७९ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
निवासस्थान | |||
व्यवसाय |
| ||
| |||
चोप्रा यांनी सेंट कोलंबाच्या शाळेत शिक्षण घेतले आणि २०० मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त केली.[११]
संदर्भ
संपादन- ^ "Happy Birthday, Gaurav Chopra! The Uttaran actor's experiments on Indian TV". India Today Dot Com (इंग्रजी भाषेत). 2018-04-04. 24 June 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-02-09 रोजी पाहिले.
- ^ "Gourav Chopra: Uttaran stopped being a challenge". टाइम्स ऑफ इंडिया. 9 July 2014. 23 December 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 August 2018 रोजी पाहिले.
- ^ Atreaya, Dhananjay (30 April 2015). "Close to Real: Gaurav Chopra". The Hindu. 10 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 May 2021 रोजी पाहिले.
- ^ "Gourav Chopra's profile". द टाइम्स ऑफ इंडिया. 17 October 2016. 4 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "Bigg Boss 10 contestants: Gourav Chopra to be part of Salman Khan's show". 14 October 2016. 1 December 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "Gourav Chopra is OUT of BIGG BOSS 10; Brother Raghav confirms his EVICTION!". 1 January 2017. 11 September 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "A part of me is still inside with Bani: Gourav Chopraa after getting evicted from Bigg Boss 10!". 1 January 2017. 3 December 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "Life comes full circle for former Bigg Boss contestant Gourav Chopra with Thor: Ragnarok". द टाइम्स ऑफ इंडिया. 3 November 2017. 21 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 August 2018 रोजी पाहिले.
- ^ "Gourav Chopra Turns Desi 'Thor'". 2 November 2017. 10 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 August 2018 रोजी पाहिले.
- ^ "Gourav Chopra Talks About DUBBING For 'Thor Ragnarok' EXCLUSIVE Interview". 3 November 2017. 11 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "Gaurav Chopra: I went from St Columba's, a boys' school, to NIFT, a girls' planet!". टाइम्स ऑफ इंडिया. 6 December 2017. 7 December 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 February 2018 रोजी पाहिले.