गोल्ला आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्र येथील समुदाय किंवा जात आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या जातीतले लोकगोपालक (पशुपालक) आहेत. दक्षिणेपासुन उत्तरेपर्यंत हा समाज पसरलेला आहे. उदा. कुरुबा, कुरुवा आणि कुरुमा (कुरमार) जे शेळ्या, मेंढ्या, शेळी व गुराखी असतात. विदर्भात यांना गोलकर असे संबोधले जाते, तर मराठवाड्यातील लोकांना गोल्लेवार परिचीत आहेत. [१]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Comprehensive History and Culture of Andhra Pradesh p 15 M. L. K. Murty, Dravidian University - 2003 -"In addition to Scheduled Tribes, there are other social groups, like Golla, Kuruba, Kuruva and Kuruma, whose traditional economy is predominantly sheep/goat herding and cattle pastoralism."