गोलकर विदर्भातील एक समाज असुन गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात अस्तित्वात आहे. हा समुदाय 'गोल्ला' या यदुवंशीय जातसमुहात मोडतो, तसेच कुरुमा या द्राविडीय समाजापासुन मद्रास-म्हैसुर, तत्कालीन आंध्र ते महाराष्ट्रात प्रवेश म्हणून विदर्भात बोलीभाषेत कुरमार सुद्धा संबोधतात. जवळच्याच मध्यप्रदेशात व छत्तीसगढमध्ये गोल्लम या नावाने सुद्धा ओळखला जातो.