गोमूत्र

(गोमुत्र या पानावरून पुनर्निर्देशित)


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.गाईचे मुत्र म्हणजे गोमूत्र. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. भारतीय म्हणजे देशी गाईचे मूत्र (गोमूत्र) हे एक औषधी द्रव्य आहे, असे आयुर्वेद सांगतो.[१] गोमूत्राचा आयुर्वेदात औषधी उपयोग केला जातो.

आयुर्वेदात गोमूत्राचा संदर्भसंपादन करा

सुश्रुत संहिता, चरक संहिता, अमृतसागर, भावप्रकाश, अष्टांग संग्रह, आदी जुन्या ग्रंथांमधूनही गोमूत्र आणि पंचगव्याची माहिती व त्याचे औषधी उपयोग सांगितले आहेत. [२]

गोमूत्रं कटू तीक्ष्णोष्णं सक्षारत्वान्नवातलम् ।  
लघ्वग्निदीपनं मेध्यं पित्तलं कफवातजित् ।। 
शूलगुल्मोदरानाहधिरेकास्थापनादिषु । 
मूत्रप्रयोगसाध्येषु गव्यं मूत्रं प्रयोजयेत ।।

अर्थात

गोमूत्र हे कडू, उष्ण, खारट, तिखट, तुरट, लघु, अग्निदीपक, आणि वात व कफनाशक आहे.

व्यवसायिक उपयोगसंपादन करा

अमेरिकेने आतापर्यंत गोमूत्राचे औषधी उपयोगासाठीचे सहा पेटंटे घेतली आहेत.[३][४]

संदर्भसंपादन करा

  1. ^ गौ-मुत्र--एक अद्धभुत आयुर्वेदिक उपचार [१]
  2. ^ पंचगव्य [२]
  3. ^ अमेरिकन पेटंट [३]
  4. ^ दुग्ध व्यवसायातून गटाने मिळविली बाजारपेठ [४]

बाह्य दुवेसंपादन करा

गोमूत्र से बनी दवा को मिला अमेरिकी पेटेंट (बिझनेस स्टैण्डर्ड)

फिनाइल की जगह करें ‘गौनाइल’ का इस्तेमाल: मेनका गांधी (प्रभासाक्षी)

गोमूत्र खरीदेंगे बाबा रामदेव