गोन्सालो पासिएन्सिया

पोर्तुगीज फुटबॉलपटू

गोन्सालो मेन्देस पासिएन्सिया (१ ऑगस्ट, इ.स. १९९४ - ) हा पोर्तुगालचा फुटबॉल खेळाडू आहे.

गोन्सालो पासिएन्सिया
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावगोन्सालो मेन्देसपासिएन्सिया
जन्मदिनांक१ ऑगस्ट, १९९४ (1994-08-01) (वय: २९)
जन्मस्थळपोर्तो, पोर्तुगाल
उंची१.८४ मी
मैदानातील स्थानफॉरवर्ड