गॅब्रियेला सबातिनी आर्जेन्टिनाकडून टेनिस खेळलेली खेळाडू आहे.

गॅब्रियेला सबातिनी
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
जन्म बुएनोस आइरेस
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 632–189
दुहेरी
प्रदर्शन 252–96
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.