गृह पंकोळी (इंग्लिश:European House Martin; हिंदी:घरचिटी, घरेलू अबाबील) हा एक पक्षी आहे.

गृह पंकोळी

हा पक्षी आकाराने चिमणीएवढा असतो.दुभंगलेले शेपूट असलेला कळा व पांढरा लहान पक्षी.वरच्या भागचा रंग तुकतुकीत निळा-काळा असे वरील रंग खालील भागाचा रंग पांढरा.भरपूर पिसे असलेला तसेच त्याचे पायही पांढरे

वितरण

संपादन

भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील प्रदेश.गुजरात,सौराष्ट्र,महाराष्ट्र,मध्य प्रदेश,निलगिरी पर्वत,तसेच केरळ.लडाखयेथे जून ते जुलै या काळात आढळतात.

निवासस्थाने

संपादन

या पक्षाचे निवासस्थान दऱ्या आणि कडेकपारी असलेले डोगराळ प्रदेशात असते.

संदर्भ

संपादन
  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली