गूटी हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. येथील रेल्वे स्थानक मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे.

२०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४८,६५८ होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.