ग्वांग्जू विश्वचषक स्टेडियम

(गुस् हिडनीक मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्वांग्जू विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 광주월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या ग्वांग्जू शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ४४,११८ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.

ग्वांग्जू विश्वचषक स्टेडियम


बाह्य दुवे संपादन