गुस्ताव बाउअर
जर्मनीचे माजी चान्सेलर (पंतप्रधान)
गुस्ताफ बाउअर (जर्मन: Hermann Müller; ६ जानेवारी, १८७० , डार्केहेमन, प्रशिया - १६ सप्टेंबर, १९४४, बर्लिन) हा जर्मनीचा ११वा चान्सेलर होता. तो १९१९ ते १९२० दरम्यान २३१ दिवसांकरिता चान्सेलरपदावर होता.