गुरुत्व विभव
गुरुत्व विभवी उर्जा याच्याशी गल्लत करू नका.
गुरुत्व विभव अथवा गुरुत्व सामर्थ्य हे अवकाशातील एका वस्तूमानबिंदूवर एखाद्या वस्तूमानबिंदूने प्रयुक्त केलेले कार्याचे मापन आहे. थोडक्यात, एका वस्तूमानबिंदूने दुसऱ्या वस्तूमानबिंदूवर केलेले कार्य - कार्य प्रत्येकी वस्तूमान होय. हेच परिमाण वस्तूमानाची गुरुत्व तीव्रता आणि त्याने विस्थापित केलेले वस्तूमानप्रभाराने काटलेले अंतर ह्याचा बिंदू गुणाकारानेही दर्शवितात.
गणिती सूत्रीकरण
संपादनविद्युत विभव खालीलप्रमाणे काढले जाते -
येथे,
येथे,
- - (गुरुत्व त्वरणावलंबी) विद्युत विभव
- हे रेषीय ऐकन
- g - गुरुत्व त्वरण
- dl - विस्थापित अंतर