विस्थापन (सदिश)
विस्थापन हे एकूण कापलेल्या अंतरामध्ये आरंभ आणि समाप्ती ह्या दोन बिंदूंमधले सर्वात कमीतकमी असलेले असलेले अंतर होय. म्हणजेच बहुतांश ही पदार्थाने कापलेल्या अंतरापेक्षा वेगळ्या असलेल्या एका काल्पनिक सरळ रेषेची लांबी असते. "विस्थापन सदिश" ही त्या काल्पनिक रेषेची लांबी आणि दिशा दाखविते.