बिंदू गुणाकार
गणितात बिंदू गुणाकार, अदिश गुणाकार किंवा आंतर गुणाकार ही दोन सदिशांमधील द्विक्रिया आहे. त्याची उकल म्हणजे एक अदिश असते. ह्याचे भौतिकी, अभियांत्रिकी आणि गणितात मोठ्याप्रमाणावर उपयोजन केले जाते.
गणिती सूत्रीकरण
संपादनबिंदू गुणाकार पुढील सुत्राने व्याख्यित आहे:
येथे θ हे a and b मधील सर्वात लहान कोन (०° ≤ θ ≤ १८०°) आहे, ‖a‖ आणि ‖b‖ ही a आणि b ह्या सदिशांच्या किंमती आहेत.