गुरविंदर सिंग चांदी
(गुरविंदर सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
गुरविंदर सिंग चांदी (जन्म - २० आॅक्टोबर इ.स. १९८९, जालंधर, भारत) हा एक व्यवसायीक भारतीय हॅाकीपटू आहे.
याने २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये भारताकडून भाग घेतला होता.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "London Olympics 2012: Player profile". 2012-08-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित.