गुरनाम सिंह
गुरनाम सिंह (२५ फेब्रुवारी १८९९ – ३१ मे १९७३) हे एक भारतीय राजकारणी होते. मार्च १९६७ ते नोव्हेंबर १९६७ आणि पुन्हा फेब्रुवारी १९६९ ते मार्च १९७० दरम्यान ते पंजाबचे सहावे मुख्यमंत्री होते.[१] ते पंजाब मध्ये शिरोमणी अकाली दलाचे पहिले मुख्यमंत्री होते.[२] ३१ मे १९७३ रोजी दिल्लीत विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.[३][४][५]
Indian politician (1899–1973) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | फेब्रुवारी २५, इ.स. १८९९ Narangwal | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मे ३१, इ.स. १९७३ दिल्ली | ||
मृत्युची पद्धत |
| ||
मृत्युचे कारण |
| ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
मातृभाषा | |||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Archived copy". 2007-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-12-21 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
- ^ "Akali CMs". 24 June 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 June 2014 रोजी पाहिले.
- ^ "While Badal shines, other ex-CMs' villages remain its poor cousins". The Tribune. 21 January 2014. 10 June 2014 रोजी पाहिले.
- ^ "Gurnam Singh's birth anniversary to be celebrated". The Tribune. 11 February 1999. 10 June 2014 रोजी पाहिले.
- ^ Dhanoa, S. S. (27 February 1999). "The multi-faceted personality of Gurnam Singh". The Tribune. 10 June 2014 रोजी पाहिले.