गुजरात उच्च न्यायालय
भारताच्या गुजरात राज्यावर अधिक्षेत्र असलेले न्यायालय
(गुजरात उच्चन्यायालय या पानावरून पुनर्निर्देशित)
गुजरात उच्च न्यायालय भारताच्या गुजरात राज्यावर अधिक्षेत्र असलेले न्यायालय आहे. याची स्थापना १ मे १९६० रोजी अहमदाबाद येथे केली.
भारताच्या गुजरात राज्यावर अधिक्षेत्र असलेले न्यायालय | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | अपीलीय न्यायालये | ||
---|---|---|---|
स्थान | अहमदाबाद, अहमदाबाद जिल्हा, गुजरात, भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | गुजरात | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
जस्टिस सुंदरलाल देसाई या न्यायालयाचे सर्वप्रथम न्यायाधीश होते. या न्यायालयात ४२ न्यायाधीशांची नेमणूक होते.