गीता (अभिनेत्री)

भारतीय अभिनेत्री (जन्म १९६२)

गीता कदंबी (१४ जुलै, १९६२ - ) ही एक तमिळ चित्रपट अभिनेत्री आहे.