गिरीश घाणेकर

मराठी चित्रपटशृष्टीतील दिग्दर्शक, मराठी चित्रपट व जाहिरातपट निर्माते

गिरीश घाणेकर (ऑगस्ट १६, इ.स. १९४३ - सप्टेंबर २३, इ.स. १९९९) हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, तसेच मराठी चित्रपट व जाहिरातपट निर्माते होते.

गिरीश घाणेकर
जन्म ऑगस्ट १६, इ.स. १९४३
मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यू सप्टेंबर २३, इ.स. १९९९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट (दिग्दर्शन, निर्मिती)
भाषा मराठी
अपत्ये जॉय घाणेकर
ध्रुव घाणेकर

कारकीर्द

संपादन

चित्रपट

संपादन
वर्ष (इ.स.) चित्रपटाचे नाव भाषा सहभाग
इ.स. १९८७ प्रेम करू या खुल्लम खुल्ला मराठी दिग्दर्शन
इ.स. १९९३ वाजवा रे वाजवा मराठी दिग्दर्शन
इ.स. १९८४ गोष्ट धमाल नाम्याची मराठी दिग्दर्शन

वैयक्तिक जीवन

संपादन

गिरीश घाणेकर यांना जॉयध्रुव असे दोन पुत्र आहेत[]. इ.स. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गाजलेल्या "गोट्या" या मराठी मालिकेत जॉय याने प्रमुख पात्र रंगवले होते; तर ध्रुव घाणेकर चित्रपटक्षेत्रात संगीतकार म्हणून काम करतो.

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ धारगळकर,किशोर. "जुळले सूर[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन