गिरिधारी यादव
भारतीय राजकारणी
गिरिधारी यादव [१] (जन्म १४ एप्रिल १९६१) हे भारतीय राजकारणी, लोकसभा सदस्य आणि जनता दल (युनायटेड) राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. ते बिहारच्या बांका लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल १४, इ.स. १९६१ जमुई | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
यादव लोकसभेवर चार वेळा निवडून आले आहेत [२] आणि बिहार विधानसभेवर चार वेळा निवडून आले आहेत.[३] ते जनता दल मध्ये असताना बिहार विधानसभेवर आणि ११व्या लोकसभेवर निवडून आले होते. राष्ट्रीय जनता दलमध्ये असताना ते बिहार विधानसभा आणि १४व्या लोकसभेवर निवडून आले होते.[४] यादव २०१० मध्ये जनता दल (संयुक्त) मध्ये सामील झाले दोनदा बिहार विधानसभेवर आणि १७ व्या लोकसभेत व १८ व्या लोकसभेत निवडून आले आहेत.
संदर्भ
संपादन- ^ "Bihar Vidhan Sabha Members" (PDF).
- ^ "5 LS seats go to polls in Bihar in phase 2". Business Standard India. Press Trust of India. 2019-04-17. 2019-05-13 रोजी पाहिले.
- ^ "Members of Vidhan Sabha Bihar" (PDF).
- ^ Srivastava, Amitabh (April 24, 2009). "Digvijay, Girdhari bank on Banka". India Today (इंग्रजी भाषेत). 2019-05-13 रोजी पाहिले.