गिरगाव दक्षिण मुंबईतील एक भाग आहे. पश्चिम रेल्वे वरील चर्नीरोड हे रेल्वे स्थानक गिरगावाचा भाग आहे.

१९०५ सालातील गिरगाव परिसर