गिओवानी डॉमिनिको कॅसिनी

गिओवानी डॉमिनिको कॅसिनी (जून ८, १६२५ - सप्टेंबर १४,१७१२) हा इटालियन गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, अभियंता व ज्योतिषी होता. तो गिआंडॉमिनिको कॅसिनी या नावाने सुद्धा ओळखला जात असे.

गिओवानी डॉमिनिको कॅसिनी