गायकवाड घराणे

(गायकवाड राजवंश या पानावरून पुनर्निर्देशित)

गायकवाड घराणे बडोदा येथील मराठा राजघराणे होते.

बडोदा संस्थानचा ध्वज
मराठा साम्राज्याचा ध्वज
लक्ष्मी विलास महाल हे गायकवाड घराण्याचे अधिकृत निवासस्थान होते


मुळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालूक्यातील दावडी-निमगाव. सिद्धराव पुत्र तिन एक कन्या. विजयराव, विश्वासराव, शंकरराव दुर्गा. दुर्गाबाई या शहाजीराजे यांचे बंधू शरीफराजे यांच्या पत्नी.

विजयराव यांना पुत्र चार, एक कन्या. नंदाजी, तिमाजी, भिवजी, कोंडाजी, जयंती. जयंतीबाई या शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे भोसले याच्या राणीसाहेब.

विश्वासराव यांना यांना पाच पुत्र, एक कन्या. कृष्णाजी उर्फ रणबंकी, गेणोजी, सेकोजी, रांगोजी, दमाजीराव, सकवारबाई. सकवारबाई या छत्रपती शिवरायांच्या राणीसाहेब.

गायकवाड राज्यकर्ते

संपादन
दमाजीराव  गायकवाड पहिले
पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२)
दमाजीराव गायकवाड दुसरे 
                 (१७३२-१७६८)
गोविंदराव गायकवाड (१७६८-१७७१)
सयाजीराव गायकवाड प्रथम (१७७१-१७८९)
मानाजीराव गायकवाड (१७८९-१७९३)
गोविंदराव गायकवाड (पुनर्स्थापित १७९३-१८००)
आनंदराव गायकवाड (१८००-१८१८)
सयाजीराव गायकवाड द्वितीय (१८१८-१८४७)
गणपतराव गायकवाड (१८४७-१८५६)
खंडेराव गायकवाड (१८५६-१८७०)
मल्हारराव गायकवाड (१८७०-१८७५)

सयाजीराव गायकवाड तृतीय (१८७५-१९३९)

प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९५१) - १९४७मध्ये राज्य भारतात विलीन
फत्तेसिंहराव गायकवाड (१९५१-१९८८) - शिवाजीराव गायकवाड मराठा सामाजाचे आहेत त्यांना अभिनेता रजनीकांत म्हणतात