लक्ष्मी विलास महाल हे गायकवाड घराण्याचे अधिकृत निवासस्थान होते

गायकवाड घराणे बडोदा येथील मराठा राजघराणे होते.

गायकवाड राज्यकर्तेसंपादन करा

 • पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२)
 • दमाजीराव गायकवाड (१७३२-१७६८)
 • गोविंदराव गायकवाड (१७६८-१७७१)
 • सयाजीराव गायकवाड प्रथम (१७७१-१७८९)
 • मानाजीराव गायकवाड (१७८९-१७९३)
 • गोविंदराव गायकवाड (पुनर्स्थापित १७९३-१८००)
 • आनंदराव गायकवाड (१८००-१८१८)
 • सयाजीराव गायकवाड द्वितीय (१८१८-१८४७)
 • गणपतराव गायकवाड (१८४७-१८५६)
 • खंडेराव गायकवाड (१८५६-१८७०)
 • मल्हारराव गायकवाड (१८७०-१८७५)
 • सयाजीराव गायकवाड तृतीय (१८७५-१९३९)
 • प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९५१) - १९४७मध्ये राज्य भारतात विलीन
 • फत्तेसिंहराव गायकवाड (१९५१-१९८८) - इ.स. १९६९पर्यंत नाममात्र राजे